७२ वर्षीय अरविंद सोनार यांनी कोरोना लस घेतल्यापासून अंगाला  स्टील आणि लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा दावा केला आहे, आठ दिवसांपूर्वी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. जाणून घ्या काय आहे सत्य.