दिल्ली मेट्रो गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर दररोज दिल्ली मेट्रोतील कोणतेनं कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये जोडपे घाणेरडे कृत्य करताना दिसत होते. त्याचवेळी मारामारीचे आणि काही डान्सचे व्हिडिओही समोर आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती