Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
12 seconds ago

Deep Amavasya 2022 Date: दीप अमावस्या यंदा 28 जुलैला, जाणून घ्या दीप पूजेचे महत्त्व

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jul 21, 2022 03:16 PM IST
A+
A-

आषाढ अमावस्येचा दिवस हा दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा ही दीप अमावस्या 28 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. दीप अमावस्येच्या दिवशी स्त्रिया घरातील दिवे एकत्र मांडून प्रज्वलित करून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

RELATED VIDEOS