मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बीएमसीच्या या नव्या प्रकल्पाची माहिती दिली आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग वाढणार असल्याचे आणि नागरिकांचे हाल कमी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.जाणून घ्या अधिक सविस्तर.