राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. मुंबईत काल 477 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या अधिक.