भारत बायोटेकची  कोविड-19 लस 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स (Clinical Trials) करण्यात येतील.