Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

Coronavirus: कोविड मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी पुणे महापालिकेकडून 6000 रुपयांची मदत मिळणार

Videos Abdul Kadir | Apr 26, 2021 05:27 PM IST
A+
A-

जास्त कोरोना रुग्ण संख्येत मुंबई नंतर पुणे शहराचा नंबर येतो, पुण्यात ही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यु संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED VIDEOS