Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Corona virus पुन्हा वाढवतोय चिंता, आकडेवारीत चार हजारांची वाढ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 03, 2022 03:15 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या पुन्हा एकदा देश आणि राज्यासमोर चिंतेचा विषय ठरताना दिसतो आहे. देशातील कोरोना रुग्ण संख्या वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसारमागील 24 तासात 4041 जणांचा कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

RELATED VIDEOS