कोरोनाचा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक.