Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

CBSE Syllabus Reduce: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30% कपात

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 08, 2020 01:01 PM IST
A+
A-

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.कोरोना व्हायरसमुळे CBSE बोर्डाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी नववी ते १२ वी इयत्तेचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.जाणून घ्या अधिक.

RELATED VIDEOS