Central Board of Secondary Education अर्थात सीबीएससी कडून 9 जानेवारी दिवशी Central Teacher Eligibility Test चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. किंवा cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईट वर उमेदवारांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. CTET December result 2024-25 पाहण्यासाठी केवळ तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. सीबीएससी कडून CTET December 2024 examination ही 14 आणि 15 डिसेंबरला घेण्यात आली आहे.
Paper II, हा सीबीएससी शाळेमध्ये इयत्ता 6-8 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे. सकाळच्या सत्रामधील परीक्षा 9.30 ते 12 दरम्यान घेण्यात आला होता. Paper I,हा पहिली ते पाचवी दरम्यान विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी होता. ही परीक्षा 2.30 ते 5 दरम्यान झाली होती.
CTET 2024 Result कसा पहाल?
अधिकृत वेबसाईट ctet.nic.in किंवा cbseresults.nic.in ला भेट द्या.
"CTET Dec Result 2024" वर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर टाका त्यानंतर submit वर क्लिक करा.
आता तुमचा निकाल स्क्रिन वर दिसेल.
निकालाची प्रिंट आऊट काढून ठेवा.
तुम्हांला निकालाचं सर्टिफिकेट DigiLocker आणि UMANG apps वरूनही डाऊनलोड करता येऊ शकतं. या निकालाचं re-evaluation/re-checking होणार आहे. (हेही वाचा, CBSE Introduces CCTV Policy in Board Exams 2025: आगामी बोर्ड परीक्षांसाठी सीबीएसईचे सीसीटीव्ही धोरण जाहीर; शाळेच्या आवारात बसवण्यात येणार कॅमेरे)
CBSE कडून provisional answer key ही 1 जानेवारी 2024 ला दिली होती. उमेदवारांना 5 जानेवारीपर्यंत provisional answer key विरुद्ध आक्षेप घेण्यासाठी एक विंडो दिली होती. CTET final answer key लवकरच ctet.nic.in वर प्रसिद्ध केली जाण्याची अपेक्षा आहे.