युक्रेनमध्ये बॉम्बस्फोट सुरू असतांना Bono ने केले कीवमध्ये परफॉर्म, व्हिडीओ व्हायरल
परफॉर्मंस दरम्यान, U2 गायकाने शांततेसाठी प्रार्थना देखील केली, असे एएफपीच्या अहवालात म्हटले आहे कीवच्या मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर 61 वर्षीय स्टारने परफॉर्म केले