मुंबई उच्च न्यायालयाकडूनही परमबीर सिंह दिलासा मिळालेला नाही. परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.