Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
53 minutes ago

BMC To Shift Dadar's Vegetable Market To New Location: COVID-19 च्या वाढत्या संसर्गामुळे दादर फुल आणि भाजी मार्केट हलवणार

Videos Abdul Kadir | Mar 18, 2021 05:23 PM IST
A+
A-

बाजारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची  गर्दी वाढते आहे. दादर येथील भाजी व फुल बाजार मध्यवर्ती ठिकाणी असून खरेदीसाठी लोकांची गर्दी होत. यावर उपाय म्हणून आता दोन्ही बाजार बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहेत.

RELATED VIDEOS