Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Blue Moon 2023:30-31 ऑगस्टच्या रात्री अंतराळात एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार, चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 25, 2023 06:13 PM IST
A+
A-

30-31 ऑगस्टच्या रात्री अंतराळात एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे.घटनेला वैज्ञानिक भाषेत ‘सुपर ब्लू मून’ किंवा ‘सुपरमून’ म्हटले जात आहे. या दिवशी चंद्र इतर सर्व दिवसांपेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसेल. ही घटना दर दोन ते तीन वर्षांतून एकदा घडते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS