अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या काही दिवसांपासून १२ वी फेल या चित्रपटामुळे चर्चेत होता. सोशल मीडियावर विक्रांतने एक गोड बातमी शेअर केली आहे. विक्रांतच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती