Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
18 minutes ago

Black Fungus Notified As Epidemic Disease: Mucormycosis ला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना निर्देश, सर्व प्रकरणांचा अहवाल देण्याच्याही सूचना

Videos Abdul Kadir | May 21, 2021 04:17 PM IST
A+
A-

कोरोना नंतर आता रुग्णांमध्ये काळी बुरशी किंवा म्यूकोरमायकोसिस हा आजार दिसून येत आहे. हा बुरशीजन्य संसर्ग मेंदू, फुफ्फुस आणि 'सायनस' वर परिणाम करत आहे.  परिस्थिति लक्षात घेता आता महामारी रोग अधिनियम 1897 अंतर्गत म्यूकोरमायकोसिसला अधिसूचित करा, असे केंद्राने राज्यांना सांगितले आहे.

RELATED VIDEOS