Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Bharat Jodo Yatra चा 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार समारोप, समारंभासाठी 21पक्षांना केले आमंत्रित

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 12, 2023 11:04 AM IST
A+
A-

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारीला श्रीनगर, काश्मीरमध्ये होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या समारोप कार्यक्रमात देशातील अनेक विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र येऊ शकतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS