बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.