अ‍ॅपलनं आपल्या इव्हेंटदरम्यानं Apple iPad Air लाँच केला आहे.टाईम फ्लाईज या इव्हेंटदरम्यान कंपनीनं Apple Watch Series 6 सह अन्य प्रोडक्ट्सही लाँच केले आहे.आज जाणून घेऊयात Apple iPad Air किंमत आणि वैशिष्ट्ये.