अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघांचा पारंपारिक अंदाजही पाहायला मिळत आहे.