महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हलक्या स्वरुपातील ताप येत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. अजित पवार यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.