आज 22 जुलै रोजी, राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.