Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Agnipath Yojana: केंद्र सरकार कडून देशातील तरुणांसाठी 'अग्निपथ योजना', पाहा काय आहेत वैशिष्ट्य

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 14, 2022 05:09 PM IST
A+
A-

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून भरती प्रक्रियेमध्ये आज मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. लष्करभरतीसाठी आता केंद्र सरकारने 'अग्निपथ योजना' जाहीर केली आहे. दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजने संबंधी माहिती दिली आहे.

RELATED VIDEOS