मुंबई विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आला.