Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 21, 2025
ताज्या बातम्या
15 days ago

Abhishek Bachchan ने हाताच्या शस्त्रक्रियेनंतर 'मर्द को दर्द नही होता' म्हणत शेअर केला फोटो

मनोरंजन Abdul Kadir | Aug 26, 2021 05:09 PM IST
A+
A-

अभिषेक बच्चन याच्या हाताला काही दिवसांपूर्वी चैन्नईमध्ये शूटिंग दरम्यान दुखापत झाली. त्यानंतर ज्युनियर बच्चन मुंबईमध्ये परतला. लीलावती रूग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून आता तो पुन्हा कामावर परतला आहे.

RELATED VIDEOS