मुंबईतील आरे जंगलातील वृक्ष तोड करण्यास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड होत असल्याच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आरे जंगलातील वृक्ष तोडसंबंधी आज सुनावणी पार पडली.