'आई माझी काळूबाई' मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जगताप हिने मालिकेला रामराम ठोकला आहे.त्यामुळे पुनः एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. वीणा च्या जागी एक नव्या नायिकेचा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.