Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
14 minutes ago

67th Filmfare Awards साठीची नामांकन यादी जाहीर, कंगना रणौतला दिलेले नॉमिनेशन रद्द

मनोरंजन टीम लेटेस्टली | Aug 22, 2022 02:03 PM IST
A+
A-

67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे.सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह', रणवीर सिंगचा '83' या दोन्ही चित्रपटांना अनुक्रमे 19 आणि 15 नामांकने मिळाली आहेत. विकी कौशलच्या 'सरदार उधम' 13 आणि तापसी पन्नूच्या 'रश्मी रॉकेट' ला 11 नामाकंन मिळाले.

RELATED VIDEOS