वोडाफोन आयडिया (Vodafone-Idea) कंपनीच्या 109 रुपयांचा पॉप्युलर रिचार्ज पुन्हा एकदा भारतीय बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. कंपनीचा हा एक परवडणारा प्री-पेड रिचार्ज असून तो 109 रुपयांना येणार आहे. VI चा प्लॅन वोडाफोन आणि आयडिया यांच्या मर्जरच्या वेळी लॉन्च केला होता. मात्र नंतर कंपनीने हा प्लॅन बंद केला होता. मात्र या प्लॅनची मागणी पाहता आता टेलिकॉम कंपनी Vi कडून तो पुन्हा एकदा सुरु करण्यात आला आहे. हा प्लॅन संपूर्ण देशभरात ग्राहकांसाठी उपलब्ध असून येथे अधिक सविस्तरपणे जाणून घ्या.(WhatsApp Pink Installation Link चे मेसेजेस Malware!सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? घ्या जाणून)
वोडाफोन-आयडिचा हा 109 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 20 दिवसांची आहे. त्यामध्ये डेली 1GB डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजेच 20 दिवसांच्या दरम्यान युजर्सला एकूण 2GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 300 लोकल आणि इंटरनॅशनल SMS ची सुविधा ही मिळणार आहे. यामध्ये कॉलिंगसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री लोकल आणि एसटीडीसह रोमिंग कॉलिंग सुविधा ही मिळणार आहे.(Jio कंपनीचा धमाकेदार प्रीपेड प्लॅन, युजर्सला मिळणार प्रतिदिन 2GB डेटासह फ्री कॉलिंग)
कंपनीचे याहून अधिक स्वस्त प्लॅन सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामधीलच एक म्हणजे 149 रुपयांचा रिचार्ज प्लॅन. याची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये 2GB डेली डेटासह मोफत कॉलिंग आणि 300 SMS ऑफर केले जातात. त्याचसोबत Vi अॅपवर 1GB अधिक डेटा मिळणार आहे. या व्यतिरिक्त Vi Movies आणि TV चे सब्सक्रिप्शन ही मिळणार आहे. कंपनीचा 16 रुपयांच्या सुरुवाती किंमती सुद्धा एक प्रीपेड प्लॅन आहे. त्यामध्ये 24 तासांसाठी 1GB तासांसाठी 1GB डेटा ऑफर केला जातो. त्याचसोबत 48 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनवर 28 दिवसांची वैधतासह 3GB आणि 12GB डेटा ऑफर केला जात आहे.