Amazon Summer Sale 2019 (Photo Credits-Twitter)

Amazon Summer Sale 2019: अ‍ॅमेझॉनच्या समर सेलसाठी 4 मे पासून सुरुवात होणार असून 7 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्पीकर्स यांच्या सारख्या विविध इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर खास ऑफर्स देण्यात येणार आहेत.

तर अ‍ॅमेझॉनच्या प्रायईम युजर्ससाठी या सेलची सुरुवात 3 मे दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु करण्यात येणार आहे. युजर्संना डेबिट कार्डवर EMI सुविधा उपलब्ध करुन देणार आहेत. त्याच्याव्यतिरिक्त बजाज फिन्सर्व कार्डसाठी सुद्धा EMI देण्यात येणार आहे. परंतु युजर्सला 4500 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करावी लागणार आहे. EMI ची सुविधेसाठी देण्यात आलेल्या ऑफर्ससाठी युजर्सला 3000 रुपयांपेक्षा खरेदी करावी लागणार आहे.

(Amazon Prime युजर्ससाठी खुशखबर; कंपनी घेऊन आहे ही मोठी सुविधा)

सेल दरम्यान स्मार्टफोन आणि एक्ससरिजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तर OnePlus 6T, Redmi 6A, Realme U1, Honor Play, Vivo Nex आणि iPhone X स्मार्टफोन कमी किंमतीत आणि शानदार ऑफर्समध्ये खरेदी करु शकणार आहात. Oppo F11, Samsung Galaxy S10, Vivo V15 Pro, Oppo F9 Pro आणि Oppo R17 Pro या स्मार्टफोनसाठी एक्सेंज बोनस देण्यात येणार आहे.