(Photo Credits: Twitter/ BCCI)
भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्याबद्दल दोन्ही संघातील कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलिअमसन (Kane Williamson) ने निराशा वयात केली. तरीही खेळाडूंच्या नजरेतून पावसाने ओलसर झालेल्या मैदानावर खेळणं योग्य नाही. त्यावर खेळल्यास खेळाडूंना पडून दुखापत होण्याची शक्यता असते. इतक्या मोठ्या स्पर्धेत दुखापत परवडणारी नाही. (ICC World Cup 2019: तुम्हाला काय करायचंय ते करा, 14 जुलैला माझ्या हातात विश्वकप हवाय, Hardik Pandya चा Video वायरल)
दरम्यान विराट ने शिखर धवन (Shihar Dhawan) च्या दुखापती बाबतही उपटेड दिलय. विराट म्हणाला, 'दोन आठवडे तरी त्याला प्लास्टर असेल. तो लवकर बरा होईल. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यासाठी किंवा सेमी फायनलपर्यंत तरी तो संघात परत येईल.
साखळी फेरीत भारताचा पुढचा सामना पाकिस्तान (Pakistan) शी १६ जूनला मँचेस्टर (Manchester) ला खेळाला जाईल. सध्या भारत ICC गुणतालिकेत ५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज होणार न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघाना एक-एक गन देण्यात आलेत.