दिवाळीचा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगात आपले आवडते क्रिकेटपटूही मागे राहिले नाहीत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)-पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी त्यांच्या दिवाळी फोटोज शेअर करून चाहत्यांना ट्रीट दिली. अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहे. यात विराटने नेहरू जॅकेट परिधान केले आहे, तर अनुष्का मल्टी कलरच्या लेहेंगामध्ये दिसली आहे. 2017 मध्ये विवाह बंधनात बांधल्या गेलेले विराट-अनुष्का आपल्या करिअरमध्ये बर्यापैकी व्यस्त आहेत. विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर बर्याचपैकी सक्रिय आहेत आणि सतत फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या दिवाळी लूकची माहिती दिली. दिवाळीत या स्टार क्रिकेटच्या स्टार जोडप्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने या जोडप्याने पारंपारिक भारतीय पोशाखातिल फोटो शेअर केले. (दिवाळी 2019: यूसुफ पठाण याने अशा पद्धतीने केली दिवाळी साजरा; हे पाहून प्रत्येकाला वाटेल अभिमान)
विराट-अनुष्काशिवाय भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियावर त्यांचे फोटोज शेअर केले आणि त्यांच्या दिवाळीची झलक दाखवली.सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यापासून ते सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा पर्यंत खेळाडूंनी या सणानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. पहा तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे हे फोटोज:
विराट कोहली
सचिन तेंडुलकर
चेतेश्वर पुजारा
View this post on Instagram
हरभजन सिंह
सुरेश रैना
रोहित शर्मा
झहीर खान
साइन नेहवाल
सानिया मिर्झा
View this post on Instagram
A little bit of pink never hurt never hurt anyone 💝 ‘Happy’ Diwali vibes 💞 @ekayabanaras
बरेच खेळाडू आपल्या मॅचमुळे देशात किंवा देशाबाहेर व्यस्त असतात पण तेही दिवाळी साजरी करण्यात मागे राहत नाही. दरम्यान, विराट आणि अनुष्का रविवारी सोनम कपूर आणि अनिल कपूर यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीसाठी एकत्र आले होते. विराट-अनुष्काने शेअर केलेल्या फोटोजमध्ये दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.