पाकिस्तान 100 टी-20 सामने जिंकणारी पहिली टीम (Photo Credit: PTI)

SA vs PAK 1st T20I: वांडरर्स स्टेडियमवर (Wanderers Stadium) आज दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने आफ्रिकेला चार विकेट्सने पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यासह टी 20 आय क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा पाकिस्तान पहिला संघ बनला आहे.