Indian Womens Under 19 National Cricket Team vs South Africa Womens Under 19 National Cricket Team: आयसीसी महिला अंडर 19 टी 20 विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी भारतीय महिला अंडर 19 राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात खेळला जात आहे. अंडर 19 राष्ट्रीय क्रिकेट संघसामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(IND vs SA ICC U19 Womens T20 WC 2025 Live Streaming: विश्वचषक फायनलमध्ये अपराजित भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने; लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?)
दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
🚨 Toss & Team News 🚨
South Africa have elected to bat against #TeamIndia in the #U19WorldCup Final!
Here's our Playing XI 🔽
Follow The Match ▶️ https://t.co/hkhiLzuLwj #SAvIND pic.twitter.com/fKhbbUSn04
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2025
भारत प्लेइंग इलेव्हन: जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगाडी त्रिशा, सानिका चालके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम मोहम्मद शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, डायरा रामलकन, फे काउलिंग, कायला रेनेके (कर्णधार), काराबो मेसो (यष्टीरक्षक), मिके व्हॅन वुर्स्ट, सेशनी नायडू, अॅशले व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी, न्थाबिसेंग निनी