⚡तुपात आढळली मृत पाल आणि डास; तेलंगणा अन्न आयुक्तांनी केलेल्या दुग्धशाळेच्या तपासणीत समोर आली धक्कादायक बाब
By Bhakti Aghav
तपासणीत संरचनात्मक समस्या उघडकीस आल्या आहेत. यात साठवलेल्या तुपात घरमाश्या आणि डास असल्याचे आढळून आले. याशिवाय, अन्नपदार्थांजवळ एक मृत पाल आढळून आली. तसेच छतावर कोळ्याचे जाळे आढळून आले.