⚡8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारी सवेतील कर्मचाऱ्यांचे वाढणार पगार, आकडे पाहून डोळ दीपतील
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
केंद्रीय मंत्रिमंडळाने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे, जो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये फेरबदल करण्यासाठी सज्ज आहे. नवीन 'फिटमेंट फॅक्टर'मुळे सर्व स्तरांवर भरीव आणि संभाव्य वेतनवाढ यांबाबत घ्या जाणन.