न्यूझीलंडच्या वेलिंग्टन शहराच्या वायव्येला बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 6.1 इतकी या भूकंपाची नोंद झाली. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्टापासून खाली 57.4 किमी खोलीवर आणि पॅरापरामुच्या उत्तर-पश्चिमेला 50 किमी अंतरावर होता. संध्याकाळी साधारण 7.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. प्रामुख्याने 15 मिनिटांत, 31000 हून अधिक लोकांनी जिओनेटवर भूकंप जाणवल्याचे EMSC म्हटले आहे.
ट्विट
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale occurs 78km northwest of Lower Hutt in New Zealand: EMSC pic.twitter.com/R9Tk18vEFu
— ANI (@ANI) February 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)