लंडनच्या दौर्‍यावर असलेल्या भारताच्या संरक्षणमंत्र्यांचं तेथे स्थायिक असलेल्या भारतीयांनी जोरदार स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणा दिल्या. दरम्यान मागील काही महिन्यात याच भागात खलिस्तानी समर्थक एकत्र जमून घोषणाबाजी करत होते. त्यांनी एकदा भारताचा झेंडा खाली उतरवण्याचा देखील प्रयत्न केला होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)