आज सकाळी 11 च्या सुमारास काठमांडू कडून पोखराला जाणार्या Saurya Airlines चं विमान क्रॅश झालं आहे. या प्रवासी विमानातील 15 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आली आहे. टेकऑफ दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले होते पण प्रवासी वाचू शकलेले नाहीत. या विमानात क्रू सह 19 जणं असल्याची माहिती समोर आली होती.
नेपाळ विमान दुर्घटना
#UPDATE | Nepal Police tweets "15 bodies have been recovered. A total of 19 employees of Saurya Airlines were onboard." https://t.co/Ui99Np1Apa
— ANI (@ANI) July 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)