Nepal Women's National Cricket vs Thailand Women's National Cricket Team 6th T20 2025 Toss Update: नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (NEP W vs THAI W) यांच्यातील टी-20 तिरंगी मालिकेतील सहावा टी-20 सामना आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकून (Thailand wins the toss) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नेपाळ गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल. (NEP W vs THAI W 6th T20 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील सहाव्या टी 20 मध्ये नेपाळ आणि थायलंड आमनेसामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या)
थायलंडने नाणेफेक जिंकली
𝓖𝓪𝓶𝓮 𝓸𝓷!😎✊🔥TOSS UPDATE🔥
Get ready for an epic showdown as Thailand lock horns with @CricketNep in the 6️⃣th match of the #womenst20itriseries !🔥
Live Score - https://t.co/h1hQwFraDk
Live Streaming : https://t.co/Cclf0mwQI3#womenst20itriangular #letsgothailand🇹🇭 pic.twitter.com/Kbvs7MDD2O
— Cricket Thailand (@ThailandCricket) February 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)