Eiffel Tower वर रात्री निळी रोषणाई करत फ्रांसने आपला पाठिंबा दाखवला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून हमास कडून इस्राईल वर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. यामध्ये मृतांचा आकडा आता 1200 च्या आसपास पोहचला आहे. मृतांमध्ये फ्रांस, अमेरिकन लोकांचा समावेश आहे. जगभरातील लोकं आयफेल टॉवर पाहण्यासाठी पॅरिसला येतात. काल पॅरिसच्या नागरिकांनी एकत्र येत इस्त्राईलचं राष्ट्रगीतही गायलं. यावेळी ही रोषणाई खास इस्त्राईलला पाठींबा देण्यासाठी करण्यात आली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)