Paris Palalympics 2024: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत यावेळी भारतीय पॅरा ॲथलीट्सनी चमकदार कामगिरी केली ज्यामध्ये त्यांनी मागील सर्व विक्रम मोडून एकूण 29 पदके जिंकण्यात यश मिळविले. सर्व पॅरा ॲथलीट्स देशात परतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि पदक विजेत्यांचे अभिनंदनही केले. यावेळी, पॅरालिम्पिक स्पर्धेत विक्रमी 7 सुवर्णपदके जिंकण्याबरोबरच भारताने 9 रौप्य आणि 13 कांस्यपदकेही जिंकली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भेट, पाहा व्हिडिओ
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi meets and interacts with para-athletes who represented India in #Paralympics2024 that concluded in Paris, France recently. pic.twitter.com/0usxSJbWiP
— ANI (@ANI) September 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)