Ganpati Bappa Outside India Video: गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात देशभरात साजरा करत आहे. त्याचबरोबर स्पेन, थायलंड, घाना, जर्मनी आणि यूएसए मध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांनी गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करत दिमाखात गणेशोत्सव साजरा करत आहे. गणेश मुर्ती पालखीत ठेवून मोठा उस्ताहपुर्ण वातावरण करण्यात आला आहे. गणेशोत्सवात मंडळी पांरपारिक नृत्ये, लोकगीते, नृत्य करताना दिसत आहे. महिलांनी नऊवारी साडी नेसुन फुडगी घालत मोठा जल्लोष करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)