Pune Crime: वारजेत दुचाकास्वाराची दोघांकडून लुटमार; पोलिसांचीही तक्रार दाखल करण्यास दिरंगाई (Watch Video)
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पीडित व्यक्तीच्या खिशातून 10 ते 11 हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि तेथून पळून गेले. पोलिसांकडूनही तक्रार दाखल करण्यास दुर्लक्ष करण्यात आले.
Pune Crime: वारजेत (Warje) दुचाकास्वारी लुटमार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री 8.30 वाजता गणपती मठाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना निरंजन माने नावाच्या 53 वर्षीय व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटल्याचे (Robbery)समोर आले आहे. माई मंगेशकर रुग्णालयाजवळील कावेरी हॉटेल लेनजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना अडवले. आरोपींनी त्यांना धमकावले. त्यांच्या खिशातून 10 ते 11 हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि तेथून पळून गेले. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे (Police) धाव घेतली. मात्र, अधिकाऱ्यांनी शिफ्ट बदलण्याचे कारण देत तक्रार दाखल करण्यास उशीर केला. माने यांना सकाळी परत येण्यास सांगितले.
वारजेत दुचाकास्वाराची दोघांकडून लुटमार
A 53-year-old man, Niranjan Mane, was robbed near Warje on Monday night around 8:30 PM while returning home after visiting Ganpati Matha. Two bike-borne miscreants followed him and intercepted him near Kaveri Hotel Lane, close to Mai Mangeshkar Hospital. The accused threatened… pic.twitter.com/PdWdkAG3jy
— Pune Mirror (@ThePuneMirror) February 11, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

