Ganesh Chaturthi 2023: नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja) च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. अनेक भक्त या बाप्पाला नवस बोललेल्या वस्तू दान करतात. सध्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दान दिलेल्या वस्तूंची मोजणी सुरू आहे. यात विविध वस्तूंचा समावेश आहे. लालबागच्या गणरायाला सोने-चांदी दागिण्यांसह पैशांचे देखील दान करण्यात आले आहे. (वाचा - Ganesh Chaturthi 2023: देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांसह गणेश चतुर्थीनिमित्त केली पूजा, Watch Video)
#WATCH | Counting of offerings is underway at Mumbai's Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal during Ganesh Chaturthi festivities pic.twitter.com/x87SjtoJb5
— ANI (@ANI) September 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)