टेस्लाचे सीईओ आणि मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क यांनी कंपनीबाबत आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर एलोन मस्क यांनी मोठा निर्णय घेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटरवरील बंदी हटवणार बाबत भाष्य केले होते. एलोन मस्क यांनी 'फायनान्शियल टाइम्स फ्यूचर ऑफ द कार' समिटमध्ये सांगितले की ट्रंप यांच्यावरील बंदी ही 'चूक' होती. परंतु अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ते ट्विटरवर कधीही परत येणार नाहीत.
BREAKING: Former US President Donald Trump says he will never return to Twitter
— The Spectator Index (@spectatorindex) May 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)