X Down: पूर्वी ट्विटर या नावाने ओळखले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X Down झाले आहे. सोशल मीडियावर यूजर्स सातत्याने त्याबाबतची तक्रार करत आहेत. पोस्ट लोड होत नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार केली आहे. Downdetector ने देखील X च्या आउटेजची पुष्टी केली आहे. डाउनडिटेक्टर, जे वापरकर्त्यांसह अनेक स्त्रोतांकडून स्थिती अहवाल एकत्र करून आउटेजचा मागोवा घेतात. त्यांनी सांगितले की,कॅनडामध्ये 3,300 पेक्षा जास्त आउटेजच्या तक्रारी आल्या आहेत.त्याशिवाय, यूकेमधून 1,600 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. X डाउन होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाऊन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)