Indian National Dies: न्युयॉर्कमध्ये हार्लेन येथे एका भीषण आगीत 27 वर्षीय भारतीय नागरिकाचा दुदैवी मृत्यू झाला. फाजील खान असं मृताचे नाव आहे. या घटनेनंतर न्युयॉर्कमधील भारतीय दुतावासाने मदतीचा हात दिला आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. न्युयॉर्कमधील दुतावासाने पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. पोस्ट मध्ये लिहले आहे की, आम्ही फाजिल खान यांच्या मृत्यू बद्दल जाणून दुखी झालो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या संपर्कात आहोत. आम्ही वेळोवेळ मदत करत आहोत. त्याच्या पार्थिवाच्या भरपाईसाठी भारताला शक्त ती सर्व मदत केली जाईल. (हेही वाचा- अमेरिकेत मोठा सायबर हल्ला;)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)