मार्गन स्टॅनली (Morgan Stanley) बँकमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात (Layoffs) होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी 3000 कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची माहिती आहे. यापुर्वीही कंपनीतून कर्मचारी कपात करण्यात आली होती. या बँकेत 82,000 कर्मचारी काम करत असून कंपनी आपले 4 टक्के कर्मचारी काढून टाकणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)